महाराष्ट्र
राष्ट्रवादी पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये महाराष्ट्रातला पहिला प्रवेश घेणारा पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ते महेश शिंदे उतरला मैदानात.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी फुटी नंतर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला पक्ष प्रवेश ज्याच्या नावावर कोरला गेला तो म्हणजे अकलूज गावचा कार्यकर्ता “महेश शिंदे” आज माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी माढा लोकसभेमध्ये तुतारी विजयाची वाजवण्यासाठी महेश शिंदे व त्याचे सहकारी मैदानात उतरले असून

होम टू होम प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस व उमेदवार मा.धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रचार जोमाने चालू आहे महेश शिंदे यांना मानणारा काही गट आहे आणि तो गट महेश शिंदे सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मदत करणार एवढं निश्चित आहे.



