महाराष्ट्र

अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने सत्कार

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.97 30 867 448

अकलूज येथील शिवरत्न बंगला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली .त्यावेळी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अक्कलकोटचे आमदार व भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण शेट्टी विधानपरिषदचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील .माळशिरस विधानसभेच्या आमदार. रामभाऊ सातपुते .सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील .

व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू .ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे. अकलूज शहर भाजपाचे अध्यक्ष महादेव कावळे. रामचंद्र नारनवर .बाळासाहेब लोखंडे. अमर खंडागळे .भैय्या माढेकर . हामीद मुलाणी .सर्व अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button