पुरंदावडे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली रिंगण तळाची विश्वस्त आणि इतर मान्यवर आणि केली पाहणी

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .9730 867 448
संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखीचे आगमन 24 जून 2023 रोजी होणार असून त्या दिवशी माऊलींची पालखी माळशिरस मुक्कामी राहणार असून तत्पूर्वी पुरंदावडे येथे माऊलीच्या पालखीचे रिंगण होणार आहे त्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर माऊली रिंगण तळाची पाहणीअँड विकास ढगे पाटील,विश्वस्त अभय टिळक, चोपदार राजाभाऊ रणदिवे,माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील सरपंच – विरकुमार दोशी उपसरपंच- देवीदास ढेपे इत्यादी मान्यवरांनी केली असून

याप्रसंगी पोपट गरगडे, ज्ञानदेव पालवे वस्ताद ,उपसरपंच उदय धाईजे, ज्ञानदेव निंबाळकर,मा उपसरपंच संतोष शिंदे, शिवराज निबांळकर, हरिभाऊ पालवे, धनाजी नाळे, विष्णु भोगळे, दादा मोहिते, ज्ञानदेव चव्हाण, सतिश पालवे, विजय पालवे, संजय शिंदे, विठ्ठल अर्जुन ,नंदु धाईजे, प्रकाश कुंभार, मंगेश कुलकर्णी, हरी राऊत, रविराज जगताप, कैलास कदम, मगर राहुल, पवार ज्ञानदेव, ग्राम सेविका दिक्षीत मॅडम उपस्थित होते यावेळी पालखी सोहळा प्रमुखांचा सत्कार माजी उपसभापती मा. अर्जुनसिंह मोहिते – पाटील यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी पुरदांवडे रिंगन पालखी सोहळ्या विषयी नियोजना बद्दल सकारात्मक चर्चा झाली





