महाराष्ट्र
लक्ष्मण जगताप यांचे दु:खद निधन.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
नऊचारी येथील लक्ष्मण भोगाजी जगताप उर्फ भाऊ जगताप यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.ते ७९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहानपणापासूनचे मित्र होते.त्यांच्या अंत्यविधी वेळी राजकीय नेते,सामाजिक नेते,कार्यकर्ते,विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.भाऊ जगताप यांचे अकलूज येथे १९६० च्या काळापासून चार चाकी गाडी रिपेअरी व्यवसाय आहे.



