विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो. . 97 30 867 448
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालयाजवळ “भव्य रक्तदान” शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती एकता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष “जावेद बाबा बांबोळी” यांनी दिली. आहे. एकता बहुउद्देशीय संस्थेनेच आजतागायत अनेक समाज उपयोगी विधायक कार्य केले असून कोरोना काळात जे गोरगरीब भुकेले होते त्यांना अन्नदान ,तसेच कोरोना काळात कोरोना रुग्णाबरोबर असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था , तसेच कोरोना काळात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या , रुग्णांवर संस्थेच्या अंबुलन्स मध्ये नेऊन विनामूल्य अंत्यसंस्कार करण्याचे बहुमूल्य कार्य या संस्थेने केले आहे

या रक्तदान शिबिरा करिता जब्बार तांबोळी ,रमजान सागवान, अतिक जमादार , जावेद मेदारी, करण भंडारी ,सद्दाम बांबोळी, सर्फराज काझी, आकाश लोंढा, सद्दाम जहाजात, अमीर शेख ,तनवीर तांबोळी ,अझर जहाजात, जावेद बागवान, हमीद मुलानी ,अशपाक सागवान, एहसान मुलाना, अमीर बागवान, नियाज शेख, सुलतान जमादार, जब्बार मुजावर ,रशीद मुलाणी , जावेद शेख , असलम बांबोळी , भाऊ ताने , अरबाज तांबोळी ,बंटी शेख , सोहेल कोरबा , आलिम जमादार, युनूस शेख , फिरोज बांबोळी, तौकीर तांबोळी ,गोल्डन बांबोळी , जाकीर पठाण , समीर तांबोळी , सद्दाम शेख , समीर खान , शाहरुख , तांबोळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत



