महाराष्ट्र

नातेपुते मंडळ मधील २२ गावात जत्रा शासकिय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची व शासन आपल्या दारी कार्यक्रम सपन्न.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

   स्वांतत्रयांचे अमृत महोत्सवात राज्यशासन व केंद्र शासन पुरस्कृत कृषि योजना सर्वसामान्य पर्यत पोहचण्यासाठी गावपातळीवर प्रचार ' प्रसार ' प्रसिद्धी , माहिती ' मार्गदर्शन व सहभाग साठी १५ एप्रिल ते ९ जून या कालावधीत मंडळ कृषि अधिकारी अधिनस्त २६ गावापैकी २२ गावात गावपातळीवर ग्रामसभा मध्ये व वैयक्तिक कार्यक्रमांचे आयोजन करून जत्रा शासकिय योजनांची सर्वसामान्यांचे विकासाची व शासन आपले दारी अंतर्गत कृषि विभाग योजना बरोबर , बीज प्रक्रिया व प्रात्यक्षिक - सचीन दिडके , हवामान आधारित पीक विमा योजना -  गोरख पांढरे , तृणधान्य वर्षे तृणधान्य प्रक्रिया व बाजरी लागवड - रणजीत नाळे, ऊस हुमणी नियंत्रण -  लालासाहेब माने, महाडीबीटी योजना अनेक अर्ज एक व कृषि योजना -कु मिरा दडस , महात्मा गांधी फळबाग लागवड व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड - विजय कर्णे ' गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा -  कांतीलाल शेंडगे , मका लष्करी अळी नियंत्रण - अमित गोरे , मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयाक्तिक शेततळे - श्री नवनाथ गोरे, पीक विमा व MIDH -  दत्तात्रय पांढरमिसे, सुक्ष्म सिचन -  विश्वनाथ दुधाळ , हनुमंत खरात - पीक स्पर्धा निर्यात नोंद ,  सतीश कचरे - आपत्कालीन पीक नियोजन व CRA तंत्रज्ञान ' पी एम किसान सन्मान निधी ekyc, -  विद्या माळी , कुलदिप ढेकळे -आत्मा योजना , गटशेती, स्मार्ट प्रकल्प महिती  भोसले सर - डाळीब IPM वINM इत्यादी विषयावर कार्यक्षेत्रातील मौजे लोणंद, पिपरी, कोथळे, मोरोची, धर्मपुरी, गुरसाळे, पिरळे, बागर्डे, कळंबोली ' एकशिव , तांबेवाडी, फोंडशिरस, नातेपुते , दहीगाव ' फडतरी , शिवारवस्ती , शिदेवाडी , कुरबावी , पळसमंडळ, लोढे मोहितेवाडी डोंबाळताडी कुरबावी . शिंदेवाडी या गावात प्रत्यक्ष जाऊन महिती, तंत्रज्ञान , सल्ला , प्रचार ' प्रसिद्धी , सहभाग ' करण्यात आला . सदर कार्यक्रमास गावातील प्रथम नागरीक संरपंच , उपसरपंच , ग्रा.प.सदस्य , प्रगतिशील शेतकरी , पीक स्पर्धा विजेते प.स सदस्य, जिप सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य महिला स्वयंसहाय्यता गट लाभार्थी , शेतकरी बंधू , पोलिस पाटील , कृषिमित्र , व कृषि निविष्ठा विक्रेते इत्यादीनी २२गावत ९०४ लोकांनी सहभाग नोंदविला व भाग घतेला . कार्यक्रमात भुमाता सहकारी संस्थामार्फत सी एसआर फंडातून चारा पिक मका व धान्य मका बियाणे मौज तांबेवाडी फडतरी नातेपुते पिरळे येथे १०० शेतकर्यांना वाटप करण्यात आले . कार्यक्रमांत बाजरी व मका बीजप्रक्रिया , डाळीब पीन होल बोरर खोड पेस्टीग , १० रा खत बचत नॅनो युरिया व नॅनो डी एपी फवारणी , जमिन व पाणी phतपासणी इत्यादी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली . कार्यकमांत डाळीब GI मानांकन ३० अर्ज PM FME सुक्ष्म अन्नप्रक्रिया उदयोग १२ अर्ज भरुण घेण्यात आले .मोहीम सांगता नातेपुते नगरपंचायत येथे  राजकुमार हिवरकर  पलंगे मॅडम नगराध्यक्षा पंस सदस्य माऊली पाटील यांचे हस्ते महाडीबीटी निवड लाभार्थीना ४ टॅक्टर व ३औजारे वितरीत करण्यात आली . मोहीम बरोबर कृषि विभाग सदैव आपले बरोबर राहणार आहे व अधिक माहिती मार्गदर्शन योजना साठी कृषि विभाग ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचारी व मंडळ कार्यालयाशी संपर्क करण्याचे अहवान सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते ISO 9001:2015 यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button