महाराष्ट्र

कोंडबावी गावाला या पुढे विकास कामास निधी कमी पडू देणार नाही—-आ.राम सातपुते

उपसंपादक —-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो ़97 30 867 448

कोंडबावी गावाला या पुढे विकास कामास निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आ.राम सातपुते यांनी केले.

 कोंडबावी ता.माळशिरस येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना 1 कोटी 75 लाख, महालक्ष्मी मंदिर सभा मंडप 8 लाख, मारुती मंदिर पेवर ब्लॉक बसवणे 8 लाख, कोंडबावी ते पाटील वस्ती रस्ता 1 कोटी 50 लाख, ग्रामपंचायत नवीन इमारत बांधणे 20 लाख अशा एकूण 3 कोटी 58 लाख रुपये कामाचे भूमिपूजन  व लोकार्पण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील  व आमदार राम सातपुते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील , प्रतापराव पाटील,राहुल वाघमोडे,अरूण तोडकर, बाळासाहेब लवटे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे,माजी सरपंच विष्णू घाडगे, सरपंच प्रियंका शिंदे, उपसरपंच दादा यादव, रामभाऊ गायकवाड,मा सरपंच मधुकर माने, बाबुराव कदम, अनिल माने, वर्षा माने मंजुषा रेडेकर, मिलिंद रेडेकर, आप्पा घाडगे, दीपक जाधव, बापू घाडगे, शिवाजी यादव, तुकाराम घाडगे,आप्पासो दांगट, विलास घाडगे सर, सुरेश माने,हरी यादव,संतोष दांगट, गजेंद्र शिंदे,दत्तु माने, संजय माने, पोपट घाडगे, ज्योतीराम घाडगे, सदाशिव खरात, ग्रामसेविका कारंजकर मॅडम, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शिवामृत दूध संघाचे संचालक , विविध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समिती माळशिरसचे बांधकाम विभागाचे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अधिकारी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व कोंडबावी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील यांचे कडे आमचा सारखा विकास कामासाठी पाठपुरावा चालु होता आ.रणजितसिंह मोहिते पाटील व आ.रामभाऊ सातपूते यांनी गावासाठी मोठा निधी दिला आहे.तसेच जे काय काम राहिले आहे त्या कामास सुध्दा निधी लवकर देतो म्हणाले आहेत.
माजी सरपंच
विष्णू घाडगे कोंडबावी ता माळशिरस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button