शहर
भिमराव इनामदार यांचे दु:खद निधन.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील जेष्ठ नागरिक भिमराव अण्णासाहेब इनामदार यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
मृत्यु समयी त्यांचे ८७ वय होते.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शंकरनगर-अकलूज येथील स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखानाचे चीफ अकौटंट युवराज इनामदार याचे ते वडील होते.



