कनगरा ता. उस्मानाबाद येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

उस्मानाबाद —–प्रतिनिधी अमोल— गायकवाड मो. 8308 9 71 294
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने व माऊला ब्लड बॅंक,लातूरच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी एकूण 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये दिनेश इंगळे,तुषार इंगळे,योगेश इंगळे,राज इंगळे,गणेश इंगळे,अंकुश जोगी,प्रसाद दळवे,आकाश इंगळे,आकाश गायकवाड,ज्ञानेश्वर दळवे,अभिमन्यु इंगळे,गोविंद ढोबळे महाराज,जिंदावली शेख,संतोष कोळी,योगेश माने,बालाजी इंगळे,परमेश्वर आळंदे,अनिकेत बोळके,दत्ता दळवे,पवन राऊतराव,मनिष अंधारे,अमोल गायकवाड,अजित ढोबळे,अजय गायकवाड,आनंद माने.प्रा.राहुल पाटील,रोहित दळवे,आदिं रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला.

रक्तदानास माऊली ब्लड बॅंक,लातूरचे सौदागर एम.एच,बालाजी नरहारे,भाऊसाहेब समुद्रे,अनामिका कांबळे,आरती कांबळे आदि कर्मचारी उपस्थित होते.



