शैक्षणिक
सानिया रजाक शेख हिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
टेलर नगर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील सानिया रजाक शेख हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक प्राप्त केला

तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अध्यापन देणारे शिक्षक तसेच आई-वडील मामा-मामी ग्रामस्थांकडून तिचा हार शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा सानिया शेख हि टेरर नगर तालुका तुळजापूर येथील पत्रकार रजाक शेख यांची कन्या आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे



