लातूर विभाग मंगरूळ तालुका तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.14%

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
लातूर विभागातील मंगरूळ ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सन 2022 23 चा दहावीचा निकाल 98.14% लागला असून या विद्यालयातील अकरा विद्यार्थी विशेष प्राविण्यात 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 16 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे
प्रथम क्रमांक– ऐश्वर्या सोमेश्वर पाटील- 88.80% द्वितीय क्रमांक– वैभवी हरी कुरुंद- 88% तृतीय क्रमांक —मोहिनी तानाजी खंडाळकर 86 % तर चतुर्थ क्रमांक– सृष्टी सुनील खोपडे ही 82 % गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षिका इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे सर्व संस्था संचालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका सुनंदा बचाटे ,शिक्षक -जब्बार शेख आदींचे मार्गदर्शन लाभले



