रामदास आठवले प्रतिष्ठान कोल्हापूर तर्फे स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार जाहीर

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
निर्भिड पत्रकार स्नेहा मडावी यांना रामदास आठवले प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर झाला आसुन लवकरच पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.
स्नेहा मडावी या मूळच्या चंद्रपूर जिल्हातील भेंडाळा खेड्या गावात राहणारी एक आदिवासी कुटूंबातून जन्म झाला जनतेचे सेवा करण्यासाठी संघर्ष करत असतात पुणे येथे राहून सेवा करत राहते आपल्या पत्रकारिता मधून अनेक गरीब कुटूंबाना न्याय मिळून देण्याचे कार्य केले असुन अनेक कलाकारांना आपल्या बातमी मधून प्रसिद्धी दिली राज्यस्तरीय पुरस्कार वितरण शैक्षणिक सांस्कृतिक कलाकार डॉ समाजसेवक पत्रकार शिक्षक इंजिनियर समावेश आहे हा पुरस्कारा साठी महाराष्ट्र राज्यातून मोजकेच लोकांचे निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिव अनिल माळवी,अशोक सुर्यवंशी (अभिनेता,लेखक,अ.भा.म.चि. निर्माता.म.मंडळ) यांच्या नियोजनार्थ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ पश्चिम अध्यक्ष निर्माता, दिग्दर्शक विजय शिंदे, प्रमुख उपस्थिती तसेच अभिनेता संजय मोहीते, सिने अभिनेत्री विना भुतकर,कवि लेखक बाबासाहेब सौदागर, अभिनेत्री रेणुका शहाणे, बाबासाहेब गोरे(निर्माता, दिग्दर्शक) विद्याश्री मांडवकर (पार्श्व गायिका), अभिनेत्री,अनशुमाना पाटील अभिनेत्री या़च्या प्रमुख उपस्थीतीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न होणार आहे.पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना पुढच्या वाटचालीस हर्दिक शुभेच्छा



