महाराष्ट्र

विश्रांतवाडी, पुणे येथील कु.सोफिया अल्लाबक्ष मुलाणी हिचे 12वी.परीक्षेत घवघवीत यश.

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448

विश्रांतवाडी, पुणे येथील नेस वाडिया कॉलेज बंडगार्डन रोड पुणे मध्ये शिकणारी” सोफिया अल्लाबक्ष मुलाणी हिने नुकत्याच झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून 93.83% गुण मिळवुन घवघवीत यश प्राप्त केले.

सोफिया हिने दहावीचे शिक्षण डॉन बॉस्को कॉन्व्हेंट स्कूल खडकी, पुणे -येथे घेतले इयत्ता दहावी तिने 91.50% गुण मिळवले होते भविष्यात चार्टर्ड अकाउंटट बनण्याची तिने इच्छा व्यक्त केली असुन
तिच्या या यशाबद्दल वडगाव शेरी- पुणे चे आमदार विजय (अण्णा) टिंगरे व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश (काका) वडगावकर यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले व तिला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या

सोफिया अल्लाबक्ष मुलाणी हिने बारावी वाणिज्य शाखेतून 93.83% गुण मिळवून यश प्राप्त केल्याबद्दल “टाइम्स 9 मराठी न्यूज परिवार व संपादक- नौशाद मुलाणी व उपसंपादक-हुसेन मुलाणी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button