महाराष्ट्र

सामाजिक कल्याण ए वं मानव संरक्षण संघाने सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

जयसिंह चौक ते गांधी चौक ते जुने पोलिस ठाणे ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत दोन्ही नवीन डांबरी रस्ता अकलूज शहरातील जयसिंह चौक ते गांधी चौक ते जुने पोलिस ठाणे ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत दोन्ही बाजूच्या अकलुज शहरातील वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून हा रस्ता शहरातील मोठ्या हॉस्पिटल कडे। जाणारा असून या रस्त्यातुन एक्सीडेंट ह्रदयविकाराचा झटका व असे एक ना अनेक इमर्जन्सी पेंशटला वेळेत उपचार मिळण्यासाठी हा रस्ता मोठ्या हॉस्पिटल कडे जात आसल्याने यांच खड्डे पडलेल्या रास्त्यातून अॅम्बुलन्सला इमर्जन्सी पेशंटला घेऊन जावा लागत आहे

व या खराब रस्त्यामुळे मानवी शरीराच्या दुखापतीला अकलुज शहरातील नागरिकांना समोर जावेलागत आहे तरी वरील ठिकाणची नवी डांबरी रस्ते करण्याची मागणी केली आहे तरी आपल्या कार्यालययाकडु 8 दिवसा या रस्त्याचे काम चालू नाही करण्यात आले तर ना ईलाजाने आपल्या कार्यालया समोर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी हे कळावे

यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष
अमोल माने संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button