महाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराजांच्या उत्तुंग कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करावे : प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रतिपादन

कोडोली, —प्रा.विश्वनाथ पाटील

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या उत्तुंग कार्यातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी प्रेरणा घेऊन आपल्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करावे”, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील राजश्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले

येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्य स्मरणा च्या निमित्ताने राजाना अभिवादन करण्यात आले. 100 सेकंद स्तब्धता पा ळू न सर्वानी राजांच्या कार्याविषयी कृत ज्ञ ता व्यक्त केली.

क्रीडा विभागाचे प्राध्यापक प्रकाश बु ग ले यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रा. डी. डी. पाटील, प्रा. ए. जी. लो क रे, प्रा. संजय जाधव, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, सेवक तानाजी मोहिते यांच्यासह विद्यार्थी – शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button