अकलूज मधील वंचित मूलभूत प्रश्नांची सुसाट सुटलेली गाडी नवीन बाजार तळावरची दाढीच थांबाऊ शकते म्हणजेच महेश शिंदे

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कने केलेल्या सर्वे नुसार
अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर मधील अकलूज नगर परिषद हद्दीतील अनेक मूलभूत प्रश्न वंचित राहिले असून या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व हे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन बाजार तळावरील दाढी म्हणजेच मैत्री प्रतिष्ठान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेश शिंदे सोडवतील असा सर्वे करण्यात आला आहे.
महेश शिंदे यांनी अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लावले असून अनेक गोरगरीब वंचित लोकांच्या मदतीला धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणून समाजात ओळख निर्माण करणारे व समाज्याचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने समाजासाठी रात्रंदिवस पळणारा असाही ऐक औलीया ज्याचे संपूर्ण माळशिरस तालुक्यात एक चांगलेच वलय व एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
युवकांन पासून ते ज्येष्ठ मंडळी पर्यंत मिळणारा प्रतिसाद व त्यांच्या कार्याची पद्धत ही अनेक लोकांना बाहुली आहे.त्यामुळे अकलूज मधील असणारे वंचित मूलभूत प्रश्न महेश शिंदे सोडवतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.



