शहर

नऊदारे येथे साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टींनी सदिच्छा भेट, खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

गुरुवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची नऊदारे येथे साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टींनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, संस्थेचे क्षितीज वनसाळे, नागेश भोसले, अनिल केंगार, आप्पासो कदम, कोमल वनसाळे हे विश्वस्त उपस्थित होते.

तर या भेटीवेळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,

लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे व दिपक लोंढे,आबा बनसोडे, अमित घोडके, धनवडे,रोहित सोनवणे, पराग सुर्यंगंध, संतोष तोरणे, रमेश वाघमारे, सागर सुर्यंगंध,मोसीम सय्यद व इतर इ. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button