महाराष्ट्र

कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने घेतलेल्या शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धेत सीमा चोपडे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या

ज्येष्ठ ,पञकार–प्रा.विश्वनाथ पाटील,कोडोली जि.कोल्हापूर

कोडोली, ता. 18 : येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्स वा चे औचित्य साधून घेण्यात आलेल्या शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धेत सीमा चोपडे या विद्यार्थी – शिक्षिकेने प्रथम क्रमांक पटकाविला.

 पेठवडगाव ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सावित्रीबाई फुले महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अस्मिता पाटील आणि प्रा. सुनीता बा ण  दा र यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तिपत्र  केदेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा :  प्रथम - सीमा चोपडे, द्वितीय - मानसी जाधव, तृतीय - राधिका निकम , उत्तेजनार्थ - प्रदीप कांबळे, उल्लेखनीय - गजानन लोहार.


 याप्रसंगी प्रा. एस. डी. र क्ता डे, प्राध्यापिका जी. के. मुजावर, प्रा. संजय जाधव व्यासपीठावर होते. पद्मश्री रा ज गों डा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शैक्षणिक तंत्र विभागाचे प्रमुख प्रा. अजित लो क रे  यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button