संपादकीय
तुतारी ची साद घालत खासदार अमोल कोल्हेंचं हेलिकॉप्टर अकलूज येथे दाखल…

आमीर मोहोळकर प्रतिनीधी,
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,
अकलूज 9890299499
अखेर आमच ठरलयं म्हणत माळशिरस तालुक्याचे “कारभारी” जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संकेत…युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हाती असणार “तुतारी”…आज अकलूज मध्ये अनेक घडामोडी घडण्याची शक्यता… जनतेत उत्साह कायम…अनेक दिवसांच्या खलबतांनंतर तमाम माढा लोकसभा मतदार संघाचे अकलूज कडे लक्ष…



