महाराष्ट्र

पुणे संगमवाडी येथे शूरवीर आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

प्रतिनिधी:- महेश मोहिते माळशिरस तालुका प्रतिनिधी मो. 83 80 84 86 73

पुणे संगमवाडी येथील आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त संगमवाडी येथील पावन भूमीत भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य

संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली भाऊ खिलारे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन राघू रणदिवे माळशिरस तालुकाध्यक्ष महेश मोहिते व सदस्य कार्यकर्ते सुरज सकट या सर्वां कडून वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button