महाराष्ट्र

मनसे महाविद्यालय युनिटच्या अध्यक्षपदी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी राजरत्न बसवंत याची निवड.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविद्यालय युनिट अध्यक्ष निवड संदर्भात मा.दिलीप (बापु) धोत्रे मनसे नेते ,मा.प्रशांत गिड्डे मनसे जिल्हाध्यक्ष सोलापूर,मा.राहुल सुर्वी मनविसे जिल्हाध्यक्ष,मा.सतिश फंड मा. मनविसे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मनसैनिक व पदाधिकाऱ्यांसह मिटिंग घेऊन मा.राजरत्न बसवंत यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा जि.सोलापूर मनसे युनिट अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली

व सत्कार करून शुभेच्छा देताना मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष करमाळा ,मा.नानासाहेब मोरे शहराध्यक्ष यावेळेस ,मा.अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष, मा.सचिन कणसे शहरउपाध्यक्ष,मा.करण आलाट शहरउपाध्यक्ष मा.अमोल जांभळे मनसे सो.मिडीयाअध्यक्ष ,श्रीकांत सोरटे मनसे रस्ते आस्थापन, नागेश दुधाट, निलेश शहाणे, राजेंद्र कुभांर,विजय हजारे,रेणुका नगर ,शाखाअध्यक्ष विकास आलाट, उपाध्यक्ष शाखा आरणे ,सचिव. बालाजी पवार, उपसचिव.ऋतिक लोंढे, ऋषभ बसवंत प्रथमेश खरात ,यश खरात,रोहन पवार,विकी पवार,अविष्कार गबाले,रेहान मुलानी,ओंकार गबाले,सुधीर कांबळे अदि मनसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button