अकलूज शिवरत्न बंगला येथे भाजपचे प्रमुख पदाधिकारी बुच रचना व इतर संघटनात्मक बांधणी संदर्भात बैठक संपन्न

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 40
माळशिरस तालुक्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांची भूत रचना पक्ष विस्तार व पक्ष संघटनात्मक बांधणी संदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरत्न बंगला अकलूज येथे बैठक संपन्न झाली

देशाचे पंतप्रधान पंतप्रधान .नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या केंद्र व राज्यांच्या जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोहचविण्यासाठी कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने ही बैठक संपन्न झाली असून

या बैठकीस आमदार.राम सातपुते, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख, आप्पा देशमुख, उत्कर्षाराणी पलंगे, प्रताप पाटील, मामा पांढरे, बी.वाय राऊत, किशोरसिंह माने पाटील, मालोजीराजे देशमुख, बाजीराव काटकर, दत्तात्रय भिलारे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.