माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या हरभरा हमीभाव खरेदीचे उद्घाटन

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
आज तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुळजापूर अंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी याचे उद्घाटन माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार माजी मंञी मधुकर चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले त्यावेळेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ तात्या शिंदे व शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार वडणे यांच्या उपस्थित संपन्न झाला

त्यावेळेस चेअरमन सुधीर भाऊ कदम. व्हायस चेअरमन संजय धुरंगुडे .अनिल दादा शिंदे. सुनील जाधव. माणिकराव तोडकरी .श्रीकांत वाघे .राम चव्हाण..अनिता वाघे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामपवार शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे .बापूसाहेब नाईकवाडी .दिनेश रसाळ.. अमोल जाधव.कलिदास नाईकवाडी. ज्ञानेश्वर सरडे .प्रदीप मगर .नवनाथ पाटील

दिंडी गावकर. अनिल हंगरकर. विजय सदाभाऊ शिरसागर .दयानंद शिरसागर.निंबाळकर .बालाजी पांचाळ. अमोलदीपक थोरात .सिद्धार्थ बनसोडे .प्रशांत पाटील धनंजय .राऊतअग्नीसृवी शिंदेउमेश राजे निंबाळकर तसेच बाजार समितीचे सचिव भोपळे बालाजी रोचकरी जोगदंड व फेडरेशनचे आबासाहेब मगर उपस्थित होते



