शहर

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.

टाइम्स 9 मराठी न्युज

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील महिला रुग्णांना व रस्त्यावरती खेळणी व फळे विक्री करणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त जिलेबी वाटप करून महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन पवार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला


यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने अकलूज शहराध्यक्ष समर कोतमिरे अकलूज शहर उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके शुभम चाबुकस्वार रोहित चव्हाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button