महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा आंतर्गत बदल्या

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाआंतर्गत बदल्या झाल्या आसुन त्या पुढील प्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड यांची अकलूजहून करमाळ्याला, अदिनाथ खरात : पंढरपूर तालुका ते सांगोला पोलिस ठाणे, शशिकांत शेळके : माळशिरसहून स्थानिक गुन्हे शाखा, आशितोष चव्हाण : माेहोळहून सांगोला, प्रकाश भुजबळ : करमाळाहून मंगळवेढा, प्रशांत हुले : सांगोल्याहून टेंभुर्णी, शंकरराव ओलेकर : पंढरपूर तालुकाहून मोहोळ,

अमोल बामणे : मंगळवेढ्याहून वैराग, नागेश यमगर : सांगोल्याहून मोहोळ, सत्यजीत आवटे : मंगळवेढ्याहून वैराग, राजकुमार डुणगे : मोहोळहून पंढरपूर तालुका, बाळासाहेब माने : सांगोल्याहून पंढरपूर तालुका, नेताजी बंडगर : सोलापूर तालुका येथून करमाळा, सचिन जगताप : करमाळ्याहून सांगोला, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे : माढ्याहून कुर्डूवाडी, महेश मुंढे : करकंबहून पंढरपूर शहर, आकाश भिंगारदेव : पंढरपूर शहरहून करकंब, हनुमंत वाघमारे : कुर्डूवाडीहून टेंभुर्णी, प्रविण साने : करमाळाहून बार्शी शहर,

सारीका शिंदे : अकलूजहून पंढरपूर शहर, मनिषा महाडिक : पंढरपूर शहरहून अकलूज, महिबुब शेख : वाचक, करमाळाहून माेहोळ, पोपट काशीद : टेंभुर्णीहून सांगोला, संदेश नाळे : सांगोल्याहून कुर्डूवाडी, धनाजी खापरे : मोहोळहून स्थानिक गुन्हे शाखा, गजानन कर्णेवाढ : बार्शी शहरहून करमाळा, अजित मोरे : करकंबहून अक्कलकोट उत्तर, सुखदेव गोदे : पंढरपूर ग्रामीणहून कामती तर दिलीप सलबत्ते यांची मंद्रुपहुन वाचक शाखा, सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button