महाराष्ट्र

जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठाण, टणु आयोजीत शिवजयंती जन्मोत्सव सोहळा राजा शिव छत्रपती फेस्टिव्हल भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी

जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठाण, टणु आयोजीत शिवजयंती जन्मोत्सव सोहळा राजा शिव छत्रपती फेस्टिव्हल भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी सांय ६ वाजता गट क्र. १) इयत्ता ५ वी ते १० वी प्रथम क्रमांक :- ७००१/- संतोष दिगंबर मोहिते, गणेश कृषी केंद्र, व्दितीय क्रमांक :- ५००१/- अशोक दत्तात्रय बळते, तृतीय क्रमांक :- ४००१/- नितीन जयसिंग मोहिते,
तसेच शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सांय ६ वाजता गट क्र. २) खुला गट : प्रथम क्रमांक :- ७००१/- राजेंद्र भिकाजी मोहिते, संचालक, व्दितीय क्रमांक :- ५००१/- संतोष तुकाराम मोहिते, तृतीय क्रमांक :- ४००१/- अमृत सुभाष मोहिते पाटील, रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता शिवसृष्टी किल्ला अकलूज येथून ज्योत आगमन व १० वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेच पुजन केले जाईल. सायंकाळी ह.भ.प राम महाराज अभंग वडापुरी यांचे किर्तन सायंकाळी ७ ते ९ या वेळेस होईल.
वरील दोन्ही गटातील कलाकरासाठी विशेष बक्षीसे खालील प्रमाणे सचिन भारत जगताप १०००/-, देविदास बाळकू बोडरे १०००/-, किशोर बाळासो जगदाळे १०००/- भरत रामलिंग बळते १०००/- किरण अंकुश मोहिते १०००/- पांडुरंग दत्तात्रय मोहिते १०००/-, जगजीवन श्रीकांत मोहिते १०००/- सुत्र संचालन श्रीकांत मोहिते, सर, राजेंद्र मोहिते, सर करणार आहेत.
राजेंद्र मोहिते सर मो. ९८६०९१५८४८ / ८६०५०२४९४७ श्री. सोमनाथ मोहिते मो. ९९२१२७१६१६ श्री. गणेश मोहिते मो. ७०२८८७२०२० श्री. अभिजीत मोहिते मो. ९८५०५०६१६१ श्री. विनोद मोहिते मो. ९९२१९२१६१६ श्री. बंटी मोहिते मो. ९७६७५९०५०५ स्पर्धकांनी यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button