निमगाव( मगराचे )येथील बंधाऱ्याचे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के.के .पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
निमगाव मगराचे येथील बंधाऱ्याचे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी प्रगतशील बागायतदार दादासाहेब गोविंद मगर ,निमगाव विकास सेवां सोसायटीचे चेअरमन -वसंत तात्या पाटील, निमगावचे लोकनियुक्त सरपंच– सुभाष बापू साठे ,उपसरपंच– नंदकुमार पाटील ,माजी उपसरपंच –श्रीमंत नाना मगर, ग्रामपंचायत सदस्य- अशोक तात्या मगर ,

अमर भैया मगर, डॉक्टर गोरख मगर ,मनसे विधानसभा अध्यक्ष कुंडलिकराजे मगर ,युवराज नाना मगर, डि.के बापू पाटील ,,ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, निमगावच्या पोलीस पाटील –सारिका मगर पाटील ,,युवा ग्रामपंचायत गटनेते किरण दादा पाटील ,युवा नेते अजित दादा पाटील ,विनायक जाधव ,निमगाव संस्थेचे व्हाईस चेअरमन –भिकाजी मगर, विकास तात्या मगर ,महावीर आप्पा मगर ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश जाधव, विकास तोरणे, शिवाजी मगर, बाळासाहेब थोरात, मल्हारी मगर ,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते



