महाराष्ट्र

मांगले गावचे माजी सरपंच श्री.अभिजीत पाटील यांची वारणा बॅकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121 टाइम्स 9 मराठी न्यूज

मांगले गावचे माजी सरपंच श्री.अभिजीत पाटील यांची वारणा बॅकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. याबद्दल मांगले ग्रामस्थांनी वारणा विविध उद्योग समूहाचे प्रमुख आमदार डॉ.विनय कोरे सावकर यांची भेट घेवून पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

यावेळी श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याचे संचालक मा. विजय पाटील (आबा), चांगभलं दूध संस्थेचे चेअरमन बाबासो पाटील, मांगले विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संपत चरापले, ग्रामपंचायत सदस्य अधिक चरापले, संजय दशवंत, बबन दशवंत, विश्वास चरापले, अशोक महाजन, सतीश पाटील, बाळकृष्ण महाजन, डॉ. कैलास पाटील, संजय शिराळकर, प्रशांत पाटील, भैय्या दशवंत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button