शहर

दि. मॉडेल विविधांगी प्रशाला माळिनगर चे सहशिक्षक सत्यवान विठ्ठल साळुंखे यांचे आकस्मिक निधन

माळिनगर प्रतिनिधी _ _ रियाज मुलाणी मो.9921500780

दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित दि. मॉडेल विविधांगी प्रशाला माळिनगर चे सहशिक्षक सत्यवान विठ्ठल साळुंखे यांचे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,असा परिवार असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button