शहर

सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजय चौक अकलुज येथे शनिवार दि. ०४ मार्च रोजी सायं.७ वा सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा जंगी कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी, मुस्लिम जमात, माळशिरस तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

तरी याप्रसंगी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

यावेळी फिरोज देशमुख,जुल्कर शेख, मौलाना तय्यबअली, अफसर मोहोळकर,जावेद बागवान, मोहसीन बागवान,जावेद बागवान आयुब कुरेशी,हुसेन शेख, इब्राहिम मुलानी, जावेद तांबोळी , इम्रान मोहोळकर आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button