महाराष्ट्र

निमगाव (मगराचे) येथील शिवप्रतिस्ठान व बळीराजा ग्रुप चा अनोखा उपक्रम — पर्यावरण पूरक शिवजयंती साजरी

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील शिवप्रतिस्ठान व बळीराजा ग्रुप च्या वतीने महाराजांची जयंती पर्यावरण पूरक जयंती साजरी केली या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी मल्ल सम्राट रावसाहेब मगर होते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मूलांना नागरिकांना या प्रतिष्ठानाच्या वतीने केसरी आंबा रोपांचे मोफत वाटप मान्यवरांच्या सस्ते करुन संगोपनाची जबाबदारी प्रत्याकाने घ्यावी असें आवाहन प्रतिस्ठानच्या वतीने करण्यात आली

व्याख्याते आकाश पाटील यांनी महाराजांची प्रत्येक क्षेञात दूरदृष्टी होती त्याचा अभ्यास करुन माहिती विद्यार्थ्यां समोर मांङला पाहिजे या शिवप्रतिस्ठानचे दत्ता मगर यांच्या संकल्पनेतून ५०० आंबा रोपांचे मोफत वाटप करण्यात आले या वेळी अकलूज बाजार समितीचे संचालक -चंद्रकांत मगर नाळाचीवाङी सेवा संस्थांचे चेअरमन भारत मगर विष्णुपंत मगर प्रा. विक्रम मगर शशिकांत गायकवाड हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मगर ,विजय मगर ,मल्हारी गायकवाड, घेतले महिला व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते संतोष साठे यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button