महाराष्ट्र
कासम मोमीन यांचे दु:खद निधन.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील मुस्लीम समाजाचे जेष्ठ नागरिक कासम मसरूद्दीन मोमीन यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.अकलूजच्या कलासागर लॅबचे प्रिंटर सलीम कासम मोमीन यांचे ते वडील होते.



