खासदार ओमराजे निंबाळकर संपर्क कार्यालय धाराशिव व श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 11 तालुक्यात अपंगाची तपासणी व साहित्य वाटप

उपसंपादक हुसेन मुलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448
धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर संपर्क कार्यालय धाराशिव व रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नवी दिल्ली, तसेच जिल्हा प्रशासन, व जिल्हा परिषद धाराशिव आणि सत्यम दिव्यांग मंच संचलित पंकजा कन्सल्टन्सी परभणी ,यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातील एकूण 11 तालुक्यातील 40% पेक्षा जास्त अपंग प्रमाणपत्र धारक दिव्यांगासाठी साहित्य वितरण व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

असून ते पुढील प्रमाणे 1)दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी औसा पंचायत समिती सभागृह येथे मोबाईल– संपर्क क्रमांक 91 67 157 777 2) दिनांक 17 एप्रिल 2023 निलंगा -पंचायत समिती सभागृह मोबाईल 91 67 157 777 3)18 एप्रिल 2023 लोहारा- पंचायत समिती सभागृह ,मोबाईल 99 21 784 546 4) 18 एप्रिल2023 उमरगा- पंचायत समिती सभागृह मो.99 21 784 546 5)19 एप्रिल 2023 वाशी –पंचायत समिती सभागृह मो.98 22 352 000 6)19 एप्रिल2023 भूम– पंचायत समिती सभागृह-मो. 98 22 352 000 70 20 870 454 7) 20 एप्रिल 2023 परंडा– पंचायत समिती सभागृह मो.98 22 352 000 8) 20 एप्रिल 2023 वाशी– पंचायत समिती सभागृह, मो. 91 67 957 777 ,–90 11 217 938 9)21 एप्रिल 2023 तुळजापूर –पंचायत समिती सभागृह ,मो.98 69 663 740 10) 24 एप्रिल 2023 धाराशिव —पंचायत समिती सभागृह ,मो.96 89 663 740– 9852 207 777 24 एप्रिल 2023 कळंब— पंचायत समिती सभागृह मो . 96 89 633 740 — 9852 207 777 याप्रमाणे आहे.

टिप;- 1) तपासणीनंतर एक व्यक्तीस एकापेक्षा जास्त ही सहाय्यक साधने देण्यात येतील 2) अपेक्षित लाभार्थ्यांनी लागणाऱ्या साहित्यासाठी ची पूर्ण नोंदणी जवळच्या सी .एस .सी. सेंटर मध्ये जाऊन करावी व तेथे मिळालेला रजिस्टर नंबर स्वतःकडे ठेवावा आणि तपासणी शिबिरास येताना सोबत आणावा
आवश्यक कागदपत्रे ;-1) दिव्यांग प्रमाणपत्र 2) आधार कार्ड 3) रेशन कार्ड 4) उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार/ तलाठी/ नगरसेवक )आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक पात्रता;– वार्षिक उत्पन्न 1,80,000 पेक्षा कमी असावे



