शिंदेवाडी तालुका माळशिरस येथे भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक संपन्न.

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
आज दिनांक 24/03/2024 रोजी भूमी शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिंदेवाडी येथे संघटनेच्या पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध प्रश्नावर व लोकसभा व विधानसभा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पश्चिम भागात कुठल्याही पक्षाने कोणत्याही संघटनेला विचारात न घेतल्यामुळे चालू परिस्थितीचा आढावा घेऊन व विचार करून कोणत्या पक्षाबरोबर काम करायचं अशी चर्चा करण्यात आली.

तसेच पुढील काळात माढा मतदारसंघात माळशिरस तालुक्यात तसेच पश्चिम भागात सर्वत्र गावोगावी मीटिंग घेण्याचे नियोजन करण्यात आले यावेळी उपस्थित .(संस्थापक अध्यक्ष) नानासाहेब रणदिवे ,नातेपुते नगरपंचायतीचे( नगराध्यक्ष) नंदू (भाऊ )लांडगे. गुरसाळे गावचे सरपंच सागर( भाऊ) खिलारे सुभाष खिलारे ,आप्पासाहेब खिलारे मोरोची. भूमीहिन शेतकरी कामगार संघटना बारामती तालुकाध्यक्ष शुभम (भैय्या )धंडे मयूर (भाऊ) गायकवाड इंदापूर तालुका अध्यक्ष अनिल तुपे ,अमोल खुडे, अजित देवकुळे ,

करमाळा तालुका अध्यक्ष आबा ढावरे, अजय ढावरे .दत्तू माने ,सचिन भोंडवे, श्रीकांत कांबळे, टेंभुर्णी तालुका अध्यक्ष विजय ढावरे, बांगार्डे भाऊ खिलारे ,सचिन आवळे, दिगंबर आवळे, तसेच शिंदेवाडी गावचे पप्पू रणदिवे, अनिल खिलारे ,छगन ढवळे, किशोर रणदिवे, सुभाष सपकाळ, शरद सपकाळ ,विठ्ठल शिंदे, अमोल शिंदे ,सोमनाथ महानवर, अमोल रणदिवे ,सागर झेंडे ,गणेश पवार ,दादा नेटके ,दादा बनसोडे, राजेंद्र दणाणे , बाजी जोशी, किरण मदने, रणजीत रणदिवे, राहुल रणदिवे ,काका माने मसुगडे.हे सर्व उपस्थित होते या मीटिंग चे आयोजन भूमीहिन शेतकरी कामगार संघटना पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माऊली (भाऊ) खिलारे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन (भाऊ )रणदिवे माळशिरस तालुका अध्यक्ष महेश (भाऊ) मोहिते व सुरज भैय्या सकट यांनी केले



