अकलूज येथील हॉटेल दुर्वा या फर्म च्या दुसऱ्या नॉनव्हेज शाखेचे उद्या उद्घाटन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
अकलूज येथील हॉटेल दुर्वा या फर्म च्या दुसऱ्या नॉनव्हेज शाखेचे उद्घाटन 23/08/2025 रोजी संध्या 07 वाजता युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती हॉटेल मालक संतोष रणदिवे यांनी टाइम्स 9 न्यूज शी बोलताना सांगितले…
पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,हॉटेल दुर्वा या नावाने सुरू केलेल्या दालच्या राईस या फर्मला अकलूज येथील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिल्या नंतर खास खवय्यांच्या सेवेसाठी दुसरी शाखा ओपन करत असल्याचे त्यांनी सांगितले…

हॉटेल दुर्वा नॉनव्हेज येथे बोकडाचे ढवारा अनलिमिटेड मटन थाळी फक्त 250 रुपया मध्ये मिळणार असून या सोबत गावरान चिकन आणि फ्रेश मच्छी थाळी सुद्धा योग्य दरात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले…
हॉटेल दुर्वा ढवारा अनलिमिटेड मटन थाळी या फर्म चे माळीनगर रोड,क्षीरसागर पेट्रोल पंपच्या पुढे उद्या युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी “एक वेळ अवश्य भेट द्या” असे आवाहन संतोष रणदिवे यांनी केले…



