महाराष्ट्र
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभागाच्या जिल्हा कार्यकारणीच्या निवडीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभागाच्या जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांच्या नेमणुका करावयाच्या आहेत त्याकरिता या असंघटित कामगार विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला बायोडाटा दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये पुढील व्हाट्सअप नंबर 98 50 263 080 आणि 95 27 957 640 वर पाठवण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस असंघटित कामगार विभाग अध्यक्ष ज्योतीताई कुंभार यांनी केले आहे तसेच नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्र देणार असल्याचे सांगण्यात आले



