महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील गरिब घराण्यातील मेहनती कष्टाळू संजय मोहिते यांची झुंबाड या चित्रपटात अभिनेता म्हणून निवड

टाईम्स 9 प्रतिनिधी : महेश मोहिते: 8380848673

माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे गावातील गरीब घराण्यातील संजय मोहिते कष्ट करून आपली उपजीविका भागवत असे तसेच त्यांना मुलगा एक मुलगी पत्नी असा त्यांचा परिवार आहे तरी परिवाराची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना पहिल्यापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याची वेढ होते ते वारंवार instagram youtube फेसबुक सोशल मीडिया वरती व्हिडिओ बनवून ते लोकांचे मनोरंजन करत होते

हे करत असताना त्यांना मध्यंतरीच्या काळात काही छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तसेच त्यांचे कामाची भूमिका व काम करण्याची ओढ पाहताच त्यांना झुंबाड या चित्रपटांमध्ये अभिनेता हा रोल मिळाला असून माळशिरस तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा व प्रशंसा सुरू आहे तसेंच माळशिरस तालुक्यातील महावीर भोई (खलनायक) सुरज मोरे आशिष वाघमारे (टायगर) सुनील चव्हाण (टायगर) या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी

तसेच आज दिनांक 16 08 2025 रोजी नातेपुते कृषी उत्पन्न बाजार समिती नातेपुते उपसभापती मामासाहेब पांढरे व भूमीहिन शेतकरी कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे तसेच सर्व पदाधिकारी व विनोद भैया युवा मंच नातेपुते सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिनेता खलनायक संजय मोहिते यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button