शहर

अकलूज शहरात राष्ट्रसंत गाडगेबांबाची १४७ जयंती मोठ्या थाटात साजरी

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

अकलूज शहरातून भव्य मिरवणूक टाळ मृदुंग नादात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भजन म्हणत मोठ्या उत्साहात साजरी झाली.
या प्रसंगी मा.श्री.राजेंद्र आहेर (अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय नेते)
मा.श्री.तुषारभाऊ रंधे.
(जि.प.अध्यक्ष धुळे जिल्हा)
मा.श्री.राजेंद्र खैरनार (प्रदेश अध्यक्ष)
मा.श्री.प्राध्यापक के.आर.राऊतसर. राहुरी.
मा.श्री.विजय परीट. (गट विकास अधिकारी इंदापुर)
मा.श्री.बळवंत साळुंखे (महाबळेश्वर)
मा.श्री.शरद नाना पवार बारामती.
मा.श्री.अजय सोनटक्के.( सोलापुर जिल्हा अध्यक्ष )
मा.श्री.सोमनाथ गायकवाड (प्रवक्ते पंढरपूर)
श्री.अनिल हुपरीकर पुणे.
सौ.सुषमाताई अमृतकर (कार्यध्यक्ष )
अमरावती.


सौ.विद्याताई सरसे अकोला.
इ.मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सोलापूर जिल्ह्य़ातील पुणे जिल्हय़ातील सांगली जिल्ह्य़ातील समाज बांधव उपस्थित होते.
अकलूज नगरपरिषद अकलूज वतीने बोर्डाचे राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकाचे नूतनीकरण करण्यात आले.
मा.श्री.राजेंद्र आहेर. मा.श्री.तुषार रंधे मा.राजेंद्र खैरनार यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले.
मा.श्री.नामदेव (नाना) वाघमारे. ( मार्गदर्शक)व मा.श्री.शांतीलाल कारंडे.(प्रदेश उपध्यक्ष)यांच्या मार्गदर्शनाखाली
सोलापूर जिल्ह्य़ातील व तालुक्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.


अकलूज शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनाथ परिश्रम घेऊन कार्यक्रम अतिशय सुंदर आनंदात पार पाडला. मा.श्री.स्वप्निल वाघमारे यांची सोलापूर जिल्हा परीट समाज सेवा मंडळ युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


या साठी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.गुजरसर व मा.श्री.सुहास उरवणे.यांनी केले.
नियोजन अकलूज शहर परीट समाज युवक संघटना .
यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्ष विरेंद्र वाघमारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button