महाराष्ट्र

कासेगावचे वसंत नाना देशमुख राष्ट्रवादी (शप) गटाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर पंढरपूर येथील कासेगाव चे वसंतराव (नाना) देशमुख यांची सोलापूर जिल्हा महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या “सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष” पदी निवड झाल्याचे पत्र महाराष्ट्राचे “अजातशत्रू” नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले…

याप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सुरज भैय्या देशमुख यांच्या सह पदाधिकारी व मान्यवर मंडळी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button