महाराष्ट्र
अय्युब सगाजी बागवान यांचे अल्पशा आजाराने निधन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अय्युब सगाजी बागवान यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते,त्यांच्या मागे पत्नी,पाच मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्र बागवान बिरादरी मध्ये अनेक दिग्गज लोकांनी शोक व्यक्त केला…

आज सकाळी सोलापूर येथील चिराग अली तकीया कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले,या वेळी सोलापूर,सातारा,कामती,मोहोळ,हुबळी – धारवाड,अकलूज येथील अनेक पाहुणे रावळे यांच्या सह त्यांचे मित्र मंडळी उपस्थित होते…
अत्यंत मन मिळावू स्वभावाचे असणारे अय्युब सगाजी बागवान हे सोलापूर बागवान जमात चे स्व सिकंदर शेठ कामतीकर यांचे थोरले मेहुणे तर हाजी मुश्ताक हाजी रहीमबक्ष बागवान (मोहोळ) यांचे ते सासरे होते…



