“विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते “ॲडवान्स क्लिनिक” चे थाटामाटात उद्घाटन…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील डॉ अनिस शेख BAMS यांनी नव्याने सुरु केलेल्या “ॲडवांस क्लिनिक” चे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री “विकासरत्न” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते थाटामाटात पार पडले…
या उद्घाटन सोहळ्यास युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन डॉ अनिस शेख यांना शुभेच्छा दिल्या,सदरचे क्लिनिक हे माळेवाडी कॉलेज बायपास चौक येथील पवन हाईटस या बिल्डिंग मध्ये सुरु कऱण्यात आले…

या वेळी डॉ तानाजी कदम mcin माजी मेंबर,डॉ नितीन सर ima अध्यक्ष,डॉ अमोल माने nima अध्यक्ष,डॉ राजे भोसले होमिओपॅथी अध्यक्ष,डॉ हर्षवर्धन गायकवाड nima उपाध्यक्ष,डॉ प्रशांत निंबाळकर सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य,डॉ अनिल बलते होमिओपॅथी माळशिरस सचिव,विजू भोसले माजी सरपंच कोंढारपट्टा,अरुण खंडागळे माजी सरपंच माळेवाडी,उल्हास वाघमोडे,

सुनंदा फुले मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य,अनिसा तांबोळी माजी सरपंच माळेवाडी,जावेद (बाबा) तांबोळी,मुबारक शेख नेवरे मुस्लिम जमात अध्यक्ष,मुलानी सर,शिंदे सर,विजू शिंदे,डॉ नितीन राणे, टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क चे अकलूज प्रतिनिधी अमीर मोहोळकर,सलीम भाई सय्यद (सहारा सॉ मिल),पवन हाईटस चे दोशी ब्रदर्स यांच्या सह टाइम्स 9 मराठी न्युजचे संपादक नौशाद मुलाणी उपस्थित होते…



