शहर

उस्मानाबाद येथील मदरसा दावतुल उलूम येथे (इज्लास -ए- आम )प्रवचनाचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

उस्मानाबाद येथील मदरसा दावतूल उलूम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वैराग रोडवरील मदरसामध्ये सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख प्रवचनकार म्हणून हजरत हाफिज अब्दुल जब्बार साहब मजाहिरी( दामत बरकातुहूम) यांचे प्रवचन होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजरत मुफ्ती रहमतुल्लाह कासमी व हजरत मौलाना इमरान कासमी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कारी ताहीर, हाफिज मोईन ,मौलाना बशीर मिल्ली, बाबा फैजोद्दीन शेख, तसेच मदरसा दावतुल उलम बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button