शहर
युसुफभाई गुलाब सय्यद यांचे वार्धक्याने निधन…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
समता नगर अकलूज येथील आमचे मित्र आलम युसुफ सय्यद यांचे वडील युसुफ गुलाब सय्यद यांचे आज रविवार दि.2/02/2025 रोजी वार्धक्याने निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते…

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे युसुफ सय्यद यांच्या मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी,चार नातू,पाच नाती असा मोठा परिवार असुन त्यांच्या अशा जाण्याने अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली…