महाराष्ट्र
मौजे फोंडशिरस ता.माळशिरस येथील सरकारी हॉस्पिटल अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध महेश मोहिते करणार बेमुदत धरणे आंदोलन
टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी :महेश मोहिते मों. 8380848673
दिनांक 26 1 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर महेश मोहिते व इतर कार्यकर्ते करणार बेमुदत धरणे आंदोलन
तालुका. माळशिरस येथील पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी व फोंडशिरस येथील हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकारी व क्लार्क यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आले .असून पत्रकार महेश मोहिते व इतर पत्रकार व कार्यकर्ते उद्या दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी करणार बेमुदत धरणे आंदोलन .