महाराष्ट्र

चिंचणी (अं) ता कडेगाव गावची सत्ता एकहाती काँग्रेस कडे

टाइम्स 9 मराठी न्यूज – सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, मो. 8007 93 2121

सांगली : कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं) गावची निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता घेत विरोधकांना चित पट केले आहे. लोकनियुक्त सरपंच 1 जागा आणि सदस्य 13 अश्या एकूण 14 जागेवर आपले सर्व उमेदवार विजयी झाले आहेत, यामध्ये विजयी उमेदवार

लोक नियुक्त सरपंच अँड रमेश भीमराव मदने
प्रभाग क्रमांक एक मधून
प्रमिला तानाजी महाडिक,
दत्तात्रय एकनाथ माने,
पूजा विक्रम घुटूगडे

वार्ड क्रमांक २ मधून
रवींद्र विठ्ठल पाटील,
विक्रम संभाजी महाडिक,
सुजाता राजाराम पाटील
1

वार्ड क्रमांक ३ मधून
अशोक विलास मदने ,
मीनाक्षी बाळासो देशमुख

वार्ड क्रमांक ४ मधून
कोमल जगन्नाथ सातपुते,
दिलीप शामराव कदम

वार्ड क्रमांक ५ मधून
पल्लवी उमेश शिर्के,
रूपाली जयंत थोरात,
नितीन बळवंत पाटील

विजयी उमेदवारांनी मतमोजणी पूर्ण झाल्या नंतर मिळालेल्या यश हे सोनहिरा सखर कारखाना येथे स्व. पतंगराव कदम यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून दर्शन घेतले त्यावेळी उपस्थी लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य सर्व कार्यकर्ते.

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button