शहर
मथुराबाई घाडगे यांचे अल्पशा आजाराने निधन

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी मोबा. 8378076123
पिंपरी बुद्रुक येथील श्रीमती मथुराबाई जगन्नाथ घाडगे ( आक्का ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात बाळासाहेब घाडगे, सुनिल घाडगे, कैलास घाडगे अशी तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.



