महाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडी शाखेचे उंबरे (वे) येथे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 99 21 500780
वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उंबरे (वे) येथे दी ३०/०९/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप ,माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घाडगे, देशमुख यांनी पक्षाची भूमिका व बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या भाषणातून आक्रमकतेने मांडले, ज्येष्ठ नेते श्रीकांत सावंत जीतू साळवे ,समाधान साबळे, विष्णू सावंत,विकास दळवी ,बाबा नाईकनवरे,रोहित नवगिरे ,सुनील कांबळे ,सोनका जाधव ,अक्षय देठे,अनिल चव्हाण,समाधान गायकवाड ,युवा गायकवाड, माऊली वाघमारे,अविनाश गायकवाड,आदर्श गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



