महाराष्ट्र
पुढील ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सुप्रीम कोर्टाचे मोठे आदेश.

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
✅सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा,सुप्रीम कोर्टाचे आदेश…
✅पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा…
✅2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे,त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील…
✅ निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती…
✅ राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा…
✅ केंद्र सरकारच्या भूमिके कडे जनतेचे लक्ष…
✅ ग्रापंचायतीं पासून ते महानगर पालिके पर्यंत चे सर्व राजकीय वातावरण तावून सुलाखून निघणार…



