महाराष्ट्र
तेलगु देसम पार्टी चा “वक्फ” दुरुस्ती कायद्यास विरोध…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.भाजपचा मित्रपक्ष अशलेल्या टीडीपीने वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.दिल्लीत झालेल्या भारतीय संविधान सुरक्षा परिषदेत टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान उर्फ अमीर बाबू यांनी या विधेयकाला समर्थन नसल्याचे म्हटले आहे…
महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती हि सुत्रांनी दिली…