शहर
माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन चे माजी तालुका अध्यक्ष प्रद्यून्म गांधी यांचे निधन.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन चे माजी तालुका अध्यक्ष प्रद्यून्म गांधी (वय 77वर्षे )यांचे अल्पशा आजाराने 13फेब्रुवारी रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई,दोन मुले, दोन सुना, व चार नाती असा परिवार आहे.
त्यांचेवर 14फेब्रुवारी रोजी सकाळी 8वाजता अकलूज येतील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
ते अत्यंत धार्मिक, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



